Skip to main content

ईश्वराकडे part 2

  आपल्या मनाला समजवा की तुझी देखील हीच अवस्था होणार आहे . तू देखील अशाच प्रकारे उठणार आहेस . याच प्रकारे जळणार आहेस . बेईमान मना ! तू प्रेत यात्रेमध्ये देखील प्रामाणिकपणा ठेवीत नाहीस ? घाई करीत आहेस ? घड्याळ पहात आहेस ? ' ऑफिसमध्ये जावयाचे आहे . दुकानावर जायचे आहे ? अरे ! अखेर तर स्मशानात जावयाचे आहे हेही तू समजून घे . ऑफिसमध्ये जा , दुकानावर जा , सिनेमाला जा , कोठेही जा परंतु अखेर तर स्मशानातच जायचे आहे . तू बाहेर किती जाशील ? हे मूर्ख मनुष्या ! हे मायेच्या खेळण्या शतकानु शतके माया तुला नाचवीत आली आहे . जर तू ईश्वरासाठी नाचला नाहीस , परमात्म्यासाठी नाचला नाहीस तर माया तुला नाचवीत राहील . तू प्रभु प्राप्तीसाठी नाचला नाहीस तर कशा कशा योनींमध्ये नाचवील . कधी माया तुला न जाणो माकडाचे शरीर मिळेल . तर कधी अस्वलाचे , कधी गंधर्वाचे शरीर मिळेल तर कधी किन्नराचे , मग त्या शरीरांना तू आपले मानशील . कोणाला आपली आई मानशील तर कोणाला बाप , कोणाला मुलगा मानशील तर कोणाला मुलगी , कोणाला काका मानशील तर कोणाला काकू , त्या सर्वाना आपले बनवशील . मग तेथे देखील एक झटका येईल मृत्यूचा , आणि त्या सर्वाना देखील सोडावे लागेल , परके बनवावे लागेल , तू अशा यात्रा किती युगांपासून करीत आला आहेस रे ! असे नाते - संबंध तू किती काळापासून बनवीत आला आहेस ?  ' माझ्या मुलाचे लग्न व्हावे , सुनेने माझ्या म्हणण्याप्रमाणे चालावे .. माझा नोकर प्रामाणिक रहावा , दोस्तांचे प्रेम कायम रहावे ... हे सर्व असे झाले तरी अखेर किती काळपर्यंत ? ' प्रमोशन व्हावे .... झाले . नंतर काय ? ' लग्न व्हा झाले लग्न . नंतर काय ? ' मुले व्हावीत ... ' मुले देखील झाली . नंतर काय कराल ? अखेर तुम्ही देखील याचप्रमाणे तिरडीवर बांधले जाल . अशाच प्रकारे खांद्यांवर उचलले जाल . 

तुमच्या देहाची अवस्था जी खरोखरच होणार आहे ती बघा . या सनातन सत्यापासून कोणी वाचू शकत नाही . तुमचे लाखो रुपये तुम्हाला मदत करू शकणार नाहीत . तुमचे लाखो परिचित तुम्हाला वाचवू शकणार नाहीत . या घटनेमधून तुम्हाला जावेच लागेल . अन्य सर्व घटनांपासून तुम्ही वाचू शकता .  ज्ञानाच्या डोळ्याद्वारा जरा पहा . • परंतु या घटनेपासून वाचविणारा आजपर्यंत पृथ्वीवर कोणीही • होऊ शकणार नाही . म्हणून या अनिवार्य मृत्यूला तुम्ही आतापासून तुमच्या प्राणहीन देहाला तिरडीवर बांधून लोक स्मशाना अश्रू ढाळणारे देखील सर्वजण याचप्रमाणे जाणार आहेत . घेऊन जात आहेत . लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत . परंतु • ढाळल्याने सुटका होणार नाही . अश्रू थांबविल्याने देखील सुटका होणार नाही . प्रेताला पाहून पळून जाण्याने देखील सुटका होणार तर तुमचे तेव्हा वाचतील जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल . प्राण नाही . प्रेताला कवटाळल्याने देखील सुटका होणार नाही . प्राण तर तुमचे तेव्हा वाचतील जेव्हा संतांचा कृपा प्रसाद तुम्हाला एकता होईल . पचेल . प्राण तर तुमचे तेव्हा वाचतील जेव्हा ईश्वराशी तुमची बधू ! तुम्ही या मृत्यूच्या दुर्घटनेपासून कधी वाचू शकणार नाही . या कमनशिबीपासून आजपर्यंत कोणीही वाचू शकला नाही . ' आया है सो जाएगा राजा रंक फकीर । ' एकाद्याच्या प्रेतयात्रे बरोबर ५० माणसे असोत किंवा ५०० माणसे असोत , एकाद्याच्या प्रेतयात्रे बरोबर ५००० माणसे अस किंवा फक्त ५ माणसे असोत , यामुळे काय फरक पडतो ? अखेर ती प्रेतयात्रा प्रेतयात्राच आहे , प्रेत हे प्रेतच आहे . आहे , घातले टाकली आहेत . कोणी त्याला हार व्यक्ती तुमच्यावर अत्तर शिंपडीत आहे , स्प्रे करीत आहे . परंतु आता अत्तराने काय फरक पडणार आहे ? स्प्रे तुमच्या काय उपयोगाचा बाबा ... ? तुमचे प्रेत उचलले जात आहे . कोणी त्यावर गुलाल टाकला . कोणी झेंडूची फुले आहेत . कोणी प्रिय प्रेतावर वीट - दगट टाकला काय किंवा सुवर्णाची इमारत उभी केली काय , फुले टाकली काय किंवा हिरे अलंकार अर्पण केले काय , काय फरक पडणार ? घराच्या बाहेर प्रेत काढले जात आहे . लोकांनी त्याला घेरले आहे . चार लोकांनी उचलले आहे . चार लोक बरोबर आहेत . जय राम ... श्री राम ... तुमची प्रेतयात्रा निघाली आहे . त्या घरातून

 तुम्ही जात आहेत ज्याच्यासाठी तुम्ही कितीतरी योजना आखल्या होत्या . त्या दरवाजातून तुम्ही कायमचे जात आहात बाबा ... ! जे घर तयार करण्यासाठी तुम्ही ईश्वरीय घराचा त्याग केला होता , जे घर चालू ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या प्रिय घराचा तिरस्कार केला होता त्या घरातून तुम्ही प्रेताच्या रूपामध्ये कायमचे नेहमीसाठी निघून जात आहात . घराच्या भिंती रडत असोत की हसत असोत , परंतु तुम्हाला तर जावेच लागते . समजदार लोक म्हणत आहेत की प्रेत लवकर घेऊन जा . रात्रीचा मेला आहे याला लवकर घेऊन चला , नाहीतर याचे व्हायब्रेशन , याचे बॅक्टेरिया पसरतील आणि दुसऱ्यांना आजार होईल . आता तुम्हाला घडीभर ठेवण्याची कोणामध्ये हिंमत नाही . चार दिवस सांभाळण्याचे कोणामध्ये साहस नाही . सर्वजण आप आपले स्वतःचे जीवन जगू इच्छितात . समजदार लोक तुम्हाला काढण्यासाठी उत्सुक आहेत . घाई करा . वेळ फार झाला . केव्हा पोहोचणार ? ' घाई करा , बंधू ... ! " तुम्ही घराला किती काळपर्यंत चिटकून राहणार ? अखेर तर लोक तुम्हाला बांधून लवकर घेऊन जातील . देहाची ममता तोडावी लागेल . या ममतेमुळे तुम्ही पाशामध्ये जखडले गेले आहात . या ममतेमुळे तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रात फसला आहात . ही ममता तुम्हाला तोडावी लागते . वाटले तर ती आज तोडा , वाटले तर एका जन्मा नंतर तोडा , वाटले तर एक हजार जन्मांच्या नंतर तोडा . लोक तुम्हाला खांद्यांवर उचलून घेऊन चालले आहेत . तुम्ही खूप लोणी - तूप खाल्ले आहे . चरबी जास्त आहे म्हणून लोकांना परिश्रम जास्त आहेत . चरबी कमी असेल तर लोकांना परिश्रम कमी होतील . काही का असेना , तुम्ही आता तिरडीवर आरूढ झाला आहात . मित्रांनो ! आपण विश्वासघात करू । तुम्ही पायी असाल आम्ही खांद्यांवर असू ॥ आम्ही पडून राहू तुम्ही ढकलीत न्याल । मित्रांनो ! आपण विश्वासघात करू .


 तुम्ही खांद्यावर चढून जात आहात जेथे सर्वाना अवश्य जाय आहे . जय राम .. श्री राम जय राम राम ... श्री राम प्रत घेऊन जाणारे घाईने जात आहेत . मागे ५० १०० माणसे जात आहेत . ते आपसात बोलत आहेत .. की " बधू चांगले होते . मालदार होते , सुखी होते . " ( अथवा ) " गरीब होते .. दुःखी होते ... बिचारे मरण पावले . " त्या मूर्खाना माहीत नाही की ते देखील असेच जातील ते तुझ्यावर दया करीत आहेत आणि स्वतःला शाश्वत समजत आहेत नादान ... ! प्रेतयात्रा रस्त्यातून पुढे जात आहे . बाजाराकडे जाणारे लोक बाजाराकडे धावत जात आहेत , नोकारीवाले नोकरीच्या ठिकाणी पळेत जात आहेत . तुमच्या प्रेतावर एखाद्याची नजर पडली आहे तर तो ' अरेरेऽऽ ' करून पुन्हा आपल्या कामाकडे आपल्या व्यवहाराकडे धावत जात आहे , त्याच्या स्मरणातच येत नाही अशाच प्रकारे जाणार आहे , मी देखील मृत्यूला लोक की मी देखील उपलब्ध होणार आहे . सायकल , स्कूटर , मोटर मध्ये जाणारे प्रेतयात्रा पाहून ' आहा .. उहू ' करीत पुढे धावत आहेत , तो व्यवहार सांभाळण्यासाठी जो सोडून मरावयाचे आहे त्या मूर्खाना . तरी देखील सर्वजण तिकडेच जात आहेत . आता तुम्ही घर आणि स्मशानाच्यामध्ये रस्त्यावर आहात . घर दूर सरकत जात आहे . स्मशान जवळ येत चालले आहे . प्रेतयात्रा स्मशानाजवळ पोहोचली . एक मनुष्य स्कूटरवरून गेला आणि स्मशानात लाकडांच्या व्यवस्थेला लागला . स्मशानवाल्यांना सांगत आहे- ' लाकूड ८ मण वजन करा , १२ वजन करा , १६ मण वजन करा . मनुष्य चांगला होता म्हणून लाकूड जास्त खर्च झाले तर काही हरकत नाही . जशी ज्याची ऐपत असेल तशी लाकडे खरेदी केली जातात . परंतु आता शव आठ मणांमध्ये जळो की १८ मणांमध्ये , त्यामुळे काय फरक पडतो ? धन जास्त असेल तर १० मण लाकडे जास्त येतील , धन कमी असेल तर दोन - चार मण लाकूड कमी येईल , फरक पडणार ? तुम्ही तर बाबा झालात परके ! त्यामुळे काय 

आता स्मशाना खूप आले आहे . शकुन करण्यासाठी मुत्ल के मादरले जात आहेत . बरोबर लाडू आणले कुत्र्यांना खाऊ घालण्यात येत आहेत . ज्यांना खूप घाई आहे , ते लोक येथूनच निघून जाऊ लागले आहेत बाकी लोक तुम्हाला तेथे घेऊन जातात जये सर्वाना लाकडे जमविणारे लाकडे जमवू लागले . दोन पाच माण लाकडे आता तुमचे प्रेत लाकडादर त्यांनी उतरविले . ओझे आता उतरवून लाकडावर पडत आहे . परंतु तो ओझे किती वेळ तेथे राहणार ? कडबा , नारळाच्या जटा , काडयाची पेटी , तूप , रॉकल , राळ , अनी या वस्तू तयार ठेवण्यात येत आहेत . तुमचे अंतिम स्वागत करण्यासाठी या वस्तू आणल्या गेल्या आहेत . अंतिम निरोप . आपल्या शरीराला तुम्ही हलवा - पुरी खाऊ घालून पोसले की बोली कोरडी भाकरी खाऊ घालून टिकविले यामुळे आता काय फरक फडणार ? अलकार घालून जगलात की दिना अलंकार फरक पडणार ? अखेर तर तो देह अत्रीच्या द्वारा सांभाळला जाईल . काडयाच्या पेटीने तुमचे स्वागत होइल . याच शरीरासाठी तुम्ही पाप संताप सहन केले . याच शरीरासाठी तुम्ही लोकांची मने दुःखी केलीत याच शरीरासाठी तुम्ही लोकेश्वराशी आता काय होत आहे . चित्तेवर फडले आहे ते शरीर त्याच्या दर मोटी मोठी लाकडे जमवली जात आहेत . लवकर पैटावीत म्हणून लहान लहान लाकडे त्याबरोबर ठेवण्यात आली आहेत . सर्व लाकडे ठेवली गेली . त्याबरोबरच कडबा देखील टाकण्यात आला आहे . एकदा हिस्सा कच्चा राहू नये , एकही मांसाचा पिण्ड उघाडा राहू नये . एक मनुष्य देखरेख करीत आहे . ' मॅनेजमेन्ट करीत आहे . तेथेही नेतागिरी सुटत नाही . त्यांचे नेतागिरीचे डोके करा . " तो सारख्या सूचना देत

हे चतुराई दाखविणाऱ्या ! तुझ्या बाबतीत देखील हेच होणार पाहिजे . तेथे देखील काही मुख्य वैशिष्ट्ये पाहिजेत आहे . बंधू ! समजून घे . शवाला जाळण्यासाठी देखील नेतृत्व वाह ... ! मनुष्या ! तू काय काय केले आहेस ? ईश्वराशिवाय तू किती हे अज्ञानी मनुष्या ! तुला काय काय हवे आहे ? है नादान नाटके केलीस ? ईश्वराला सोडून तू पुष्कळ काही पकडलेस , परंतु आजपर्यंत मृत्यूच्या एका झटक्याने सर्व काही प्रत्येक वेळी सुटत आले आहे . हजारो वेळा तुझ्याकडून सोडविले गेले आहे आणि या जन्मामध्ये देखील सोडविण्यात येईल . बघू ! तू जरा सावध हो . चितेवर सर्व लाकडे ' फिट ' झाली आहेत . तुमची मुले , तुमचे स्नेही मनामध्ये काही भाव आणून अश्रू ढाळीत आहेत . काही स्नेह्यांच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत म्हणून शरमिन्दा होत आहेत . बाकीचे लोक गप्पा मारण्यासाठी बसले आहेत . कोणी विडी पिऊ लागला आहे , कोणी स्नान करण्यास बसला आहे . तर कोणी स्कूटरची सफाई करू लागला आहे . कोणी आपले कपडे बदलण्यामध्ये व्यस्त आहे . कोणी दुकानावर जाण्याच्या चिंतेत आहे , कोणी बाहेरगावी जाण्याच्या चिंतेत आहे . तुमची चिन्ता कोण करतो ? कोठपर्यंत करतील लोक तुमची चिंता ? तुम्हाला स्मशानापर्यंत पोहोचवले , चितेवर झोपवले , आगपेटी दान दिली , गोष्ट पूर्ण झाली . " लोक आता परत जाण्यासाठी आतुर आहेत . ' आता चितेला आग लावा , फार वेळ झाला , घाई करा , घाई करा .. इशारे होत आहेत . तेच तर मित्र होते जे तुम्हाला म्हणत असत - " बसा हो . तुम्ही माझ्या बरोबर रहा , तुमच्या विना चैन पडत नाही " आता तेच म्हणत आहेत- " घाई करा , आग लावा , आपण जाऊ या , आमची पाठ सोडा . वा रे वा जगातील मित्रांनो ! वा रे वा जगातील नाते - संबंध ! धन्यवाद धन्यवाद . तुमची आपुलकी पाहिली . ईश्वराला मित्र बनविले नाही तर हीच अवस्था होणार आहे . आजपर्यंत जे लोक तुम्हांला सेठ , साहेब म्हणत होते , जे तुमचे १२

Comments

Popular posts from this blog

Quiz Demo

Quiz Application you'll have 15 second to answer each question. Select Catagory Time's Up score: Next question See Your Result Quiz Result Total Questions: Attempt: Correct: Wrong: Percentage: Start Again Go To Home