Skip to main content

Posts

ईश्वराकडे part 2

  आपल्या मनाला समजवा की तुझी देखील हीच अवस्था होणार आहे . तू देखील अशाच प्रकारे उठणार आहेस . याच प्रकारे जळणार आहेस . बेईमान मना ! तू प्रेत यात्रेमध्ये देखील प्रामाणिकपणा ठेवीत नाहीस ? घाई करीत आहेस ? घड्याळ पहात आहेस ? ' ऑफिसमध्ये जावयाचे आहे . दुकानावर जायचे आहे ? अरे ! अखेर तर स्मशानात जावयाचे आहे हेही तू समजून घे . ऑफिसमध्ये जा , दुकानावर जा , सिनेमाला जा , कोठेही जा परंतु अखेर तर स्मशानातच जायचे आहे . तू बाहेर किती जाशील ? हे मूर्ख मनुष्या ! हे मायेच्या खेळण्या शतकानु शतके माया तुला नाचवीत आली आहे . जर तू ईश्वरासाठी नाचला नाहीस , परमात्म्यासाठी नाचला नाहीस तर माया तुला नाचवीत राहील . तू प्रभु प्राप्तीसाठी नाचला नाहीस तर कशा कशा योनींमध्ये नाचवील . कधी माया तुला न जाणो माकडाचे शरीर मिळेल . तर कधी अस्वलाचे , कधी गंधर्वाचे शरीर मिळेल तर कधी किन्नराचे , मग त्या शरीरांना तू आपले मानशील . कोणाला आपली आई मानशील तर कोणाला बाप , कोणाला मुलगा मानशील तर कोणाला मुलगी , कोणाला काका मानशील तर कोणाला काकू , त्या सर्वाना आपले बनवशील . मग तेथे देखील एक झटका येईल मृत्यूचा , आणि त्या सर्वाना देख
Recent posts

ईश्वराकडे part 1

  मार्च १ ९ ८२ मध्ये आश्रमात चेटीचंड , चैत्र शुक्ल द्वितीयेचे ध्यानयोग शिबिर चालले आहे . प्रातःकाळी साधक बंधू - भगिनी पूज्यश्रींच्या मधुर आणि पावन सान्निध्यात ध्यान करीत आहेत पूज्य श्री त्यांना ध्यानाद्वारे जीवन आणि मृत्यूच्या खोल पातळीमध्ये उतरवीत आहेत , जीवनाच्या गुप्त रहस्यांचा अनुभव करवीत आहेत . साधक लोक ध्यानामध्ये पूज्यश्रींच्या धीर गंभीर , मधुर वाणीच्या तंतूच्या सहाऱ्याने आपल्या अंतरामध्ये उतरत जात आहेत . पूज्यश्री म्हणत आहेत ] इन्द्रियार्थेषु वैराग्यं अनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ इन्द्रिय - विषयांमध्ये विरक्ती , अहंकाराचा अभाव , जन्म , मृत्यू , वृध्दत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख आणि दोष पाहणे ( हे ज्ञान होय ) ( भगवद्गीता १३-८ ] आज पर्यंत अनेक जन्मांची कुटुंबे आणि परिवार तुम्ही सजविले , शोभविले मृत्यूच्या एका झटक्याने ते सर्व सुटून गेले . म्हणून आतापासूनच कुटुंबाचा मोह मनोमन दूर करा . जर शरीराच्या इज्जत - अबूची इच्छा असेल , शरीराच्या मान - मर्यादेची इच्छा असेल तर आध्यात्मिक मार्गामध्ये मोठा अडथळा निर्माण होईल . फेकून द्या शरीराची ममता , निर्दोष बालका सा

Quiz Demo

Quiz Application you'll have 15 second to answer each question. Select Catagory Time's Up score: Next question See Your Result Quiz Result Total Questions: Attempt: Correct: Wrong: Percentage: Start Again Go To Home

dsd sd

Court Practice Index => Court Practice Quiz Show all questions <=   => Under What Order any Advocate can Institute the Suit? ?   Order 4 ?   Order 6 ?   Order 8 ?   Order 5 Who is me? ?   2 ?   3 ?   4 ?   5  OK  Index =>